शुभलग्नम.in
विवाह संस्था सुरु करण्या मागची
संकल्पना
लग्न हे एक अत्यंत
महत्त्वपूर्ण आणि पवित्र नातं
आहे. यामुळे केवळ दोन व्यक्तींचा
नाही तर दोन कुटुंबांचा
जीवन एकत्र येतो. लग्नाच्या नात्यात प्रेम, विश्वास, संवाद, आणि सहकार्य हे
महत्त्वपूर्ण घटक असतात. भारतीय
संस्कृतीत विवाहाला अत्यंत महत्त्व दिलं जातं आणि
त्याच्या विविध रीतिरिवाजांमुळे प्रत्येक विवाह एकमेव आणि खास बनतो.
आधुनिक युगात विवाहाच्या पारंपारिकतेमध्ये बदल घडत असले
तरी त्याचं धार्मिक आणि सामाजिक महत्त्व
कायम आहे. त्यामुळे लग्न
ही एक अद्वितीय आणि
आनंददायी घटना आहे जी
प्रत्येकाच्या जीवनात एक सुंदर आणि
संस्मरणीय अनुभव असते.
शुभलग्नम.in
या संस्थेद्वारे घरबसल्या मराठा समाजातील बांधवाना अगदी सरळ व
सोप्प्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील अनुरूप व अपेक्षेप्रमाणे स्थळे
बघायला मिळावी व लग्नसंदर्भात येणाऱ्या
सर्व अडचणी त्यांच्या दूर व्हाव्या यासाठीचा
हा आमचा छोटासा प्रयत्न
आहे.
उद्दिष्ट्ये:
शुभलग्नम.in विवाह संस्था
नवीन
पिढीला आपल्या अपेक्षेप्रमाणे समजून घेणारा प्रत्येक गोष्टीत त्यांच्या पाठीशी उभा असणारा उत्तम
असा जोडीदार हवा असतो. तेव्हा
आताच्या परिस्तिथीत हे सर्व आपल्या
मनाप्रमाणे मिळणे जरा अवघडच होते.
त्याचप्रमाणे घटस्फोटित, अपंगत्व व दुसरे लग्न
असलेले यांना देखील स्थळ शोधण्यात बऱ्याच
अडचणी येतात. या सर्व लग्नसंदर्भात
येणाऱ्या अडचणींना लक्षात घेता शुभलग्नम.in विवाह संस्था सुरु केली आहे.
येथे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील अगदी घरबसल्या अमर्यादित
स्थळे बघायला मिळतात. त्याचप्रमाणे शहर, वय, शिक्षण,
नोकरी, व्यवसाय, वैवाहिक स्तिथी, मंगळ इ विविध
सर्च पर्याय वापरून तुम्ही अपेक्षेप्रमाणे उत्तम व सुयोग्य वधू
वरांची निवड करू शकतात.
आमचे एकच उद्दिष्ट्य आहे
की सर्व मराठा वधू
वरांना अगदी सरळ व
सोप्या पद्धतीने त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उत्तम व सुयोग्य जोडीदार
मिळावा.
शुभलग्नम.in विवाह संस्थेची खास वैशिष्टये
- अमर्यादित
उच्च शिक्षित व सामान्य स्थळे
- अपेक्षित
स्थळे मिळवण्यासाठी विविध सर्च पर्याय उपलब्ध
- स्थळांचा
संपर्क क्रमांक मिळवण्याची सुविधा
- स्थळांना
शॉर्टलिस्ट करण्याची सुविधा
- मनपसंत
स्थळांसोबत इंटरेस्ट पाठवण्याची सोय
- अपेक्षांनुसार
शहर, वय, शिक्षण, पगार
इ. प्रमाणे तपशीलवार माहिती